Advertisement
महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने Aapli Chawadi (आपली चावडी) है पोर्टल सुरु केले आहे या वर तुम्ही ७/१२, मालमत्ता पत्रक फेरफार, मोजणी, स्वामित्व, eQJCourt नोटिसेस आणि पिक पाहणी पाहू शकता. चालू वर्षातील ७/१२ उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक बघण्यासाठी Bhulekh Mahbhumi पोर्टल वर जा.
Land Records Available on Aapli Chawadi
- सातबारा (फेरफार)
- मालमत्ता पत्रक (फेरफार)
- मोजणी (नोटिसेस)
- स्वामित्व (नोटिसेस)
- eQJCourt (नोटिसेस)
- पिक पाहणी
- Other Records
७/१२ फेरफार माहिती, नोटीस तपासा
- फेरफार माहिती आणि नोटीस बघण्यासाठी आपली चावडी या वेबपेज वर जा. त्यानंतर सातबारा (फेरफार) पर्याय निवडा नंतर District, Taluka, Village निवडून Captcha कोड भरा आणि आपली चावडी पहा वर क्लिक करा.

- निवडलेल्या ठिकाणा नुसार फेरफार नोटीस यादी येईल यातून फेरफार नोटीस समोरील पहा वर क्लिक करा.

- शेवटी फेरफार नोटीस ची सर्व माहिती येईल यात तुम्हाला विक्री व खरेदी दाराची नावे, जमिनीची माहिती, व्यवहाराची माहिती, महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाची माहिती मिळेल.

7/12 Mutation Application Status
- ७/१२ फेरफार अर्ज स्थिती बघण्यासाठी 7/12 Mutation Status या वेबपेज वर जा. त्यानंतर फेरफार क्रमांक नुसार किंवा नोंदणी क्रमांक नुसार या पैकी एक विकल्प निवडा. नंतर District, Taluka, Village, Mutation/Document नंबर आणि Captcha टाकून Submit करा.

- Mutation Status मध्ये Survey No./Gat Number वर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर 7/12 Mutation Application Status येईल.

Advertisement