Advertisement
Bhunaksha Maharashtra (Mahabhunakasha) हे महाराष्ट्र राज्याचे अधिकृत भुमी अभिलेख पोर्टल आहे. या पोर्टल वर जमिनीचे नकाशे, जमिनीच्या नोंदी आणि संबंधित सेवा उपलब्ध आहे, ज्यामुळे जमिनीशी संबंधित माहिती मिळवणे सुलभ होते.
महाभूनकाशा कसा काढावा
- महाराष्ट्र राज्याचा जमिनीचा नकाशा काढण्यासाठी अधिकृत MahaBhuNakasha पोर्टल वर जा. त्यानंतर State, Category, District, Taluka आणि Village निवडा. शेवटी निवडलेल्या ठिकाणाचा नकाशा येईल त्यातून Plot निवडून Map Report लिंक वर क्लिक करा.

| Amravati (अमरावती) | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम |
| Aurangabad (औरंगाबाद) | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
| Kokan (कोकण) | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
| Nagpur (नागपूर) | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा |
| Nashik (नाशिक) | अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक |
| Pune (पुणे) | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
- Single Plot किंवा All Plots of Same Owner यातुन एक पर्याय निवडून Show Report PDF बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा नकाशा डाउनलोड किंवा प्रिंट करा.
