Advertisement
महाराष्ट्र राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने आता जमिनीचे जुने रेकॉर्डस् ऑनलाइन उपलब्ध केले आहे. Aaple Abhilekh (आपले अभिलेख) पोर्टल चा वापर करून तुम्ही Old ७/१२ फेरफार उतारा, land records ओंलीने प्राप्त करू शकता. चालू वर्षातील सातबारा बघण्यासाठी महाभूलेख पोर्टल वर जा.
Document Availability List
| Akola/अकोला Amravati/अमरावती Ahmadnagar/अहमदनगर Chandrapur/चंद्रपूर Dhule/धुळे Gadchiroli/गडचचरोली Gondiya/गोंचदया Hingoli/चहंगोली Jalgaon/जळगाव Jalna/जालना Latur/लातूर | Nandurbar/नंदुरबार Nashik/नाचिक Palghar/पालघर Raigarh/रायगड Satara/सातारा Solapur/सोलापूर Thane/ठाणे Wardha/वधाा Washim/वाचिम Yavatmal/यवतमाळ Mumbai sub-urban/मंबई उपनगर |
Note:
जमिनीची जुनी कागदे ही वरील दिलेल्या काही निवडक जिल्यांसाठी उपलब्ध आहे.
जमिनीची जुनी कागदे ही वरील दिलेल्या काही निवडक जिल्यांसाठी उपलब्ध आहे.
जमिनीचे जुने रेकॉर्डस् Online काढा
- जमिनीचे जुने रेकॉर्डस् काढण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in पोर्टल वर जा. नवीन युजर असाल तर Sign Up वर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करा आणि जुने यूजर असाल तर Login करा. या व्यतिरिक्त तुम्ही OTP Based Sign In सुद्धा करू शकता.

- तुमच्या ठिकाणचा Office, District, Taluka, Village, Document आणि Gat No., Hissa No., Survey No. निवडून Search करा.

- ठिकाणा नुसार दस्तावेज ची सूची येईल यातून तुम्हाला तुमच्या दस्तावेज समोरील View या लिंकवर करा.

- शेवटी old ferfar 7/12 जुना दस्तावेज येईल याला तुम्ही Download किंवा Print करू शकता.

Advertisement